Introduce yourself! Use this space to write 2 or 3 sentences about who you are, what you do, and where you are.

वारुगड
वारुगड किल्ला सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. वारुगड किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. वारुगडची उंची 3000फूट आहे.या किल्यावर भैरवनाथाचे मंदिर आहे.
माणगंगा नदीचा उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर किल्ला आहे त्याचे नाव वारुगड आहे. वारुगड किल्ला गिरीदुर्ग प्रकार आहे. किल्ला माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस 20 मैलांवर आहे.
किल्यावर दोन पुरातन पाण्याच्या टाक्या आहेत.पाण्याच्या टाकीला पाच दरवाजे आहेत.पाच पांडवानी एका रात्री टाकी बांधल्या आहेत.बाराही महिने टाकीला पाणी असते. ते पाणी थंड व गोड असते.
..भैरवनाथच्या नावानं चांगभल.🙏🙏
